About Us

माझ्या Website चे नाव yojana job alert (योजना जॉब अलर्ट) आहे.  हि वेब साईट २०२४ मध्ये बनवली आहे . हि वेब साईट मी गरजू विध्यार्थी, बेरोजगार युवक यांचेसाठी बनवली आहे .या वेब साईट मध्ये राज्य सरकार ( महाराष्ट्र) आणि केंद्र सरकार (केंद्रीय) च्या नवीन योजना आणि नवीन नोकरी विषयी जाहिरात आहेत त्या विषयी ची माहिती मिळेल. गरजू विध्यार्थी, बेरोजगार युवक पर्यंत नोकरी संधर्भात लवकरात लवकर माहिती कशी पुरवली जाईल, याचा विचार करूनच हि वेब साईट बनवण्यात आली आहे.

Website: https://yojanajobalert.com/