सरकार महिलांना प्रत्येक महिन्याला प्रत्येकी 1500/- रुपये देणार.
mazi ladaki bahin yojana maharashtra 2024 अर्ज करण्यासाठी आलेल्या महिलांची गर्दी पाहून अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.
माझी लाडकी बहीण योजना
या योजनेचे नियम.
- वयोमर्यादा 21 ते 65 वर्ष.
- राज्यातील निराधार महिला, विवाहित विधवा आणि घटस्फोटीत यांना लाभ घेता येणार.
- एका कुटुंबांमधील दोन महिला अर्ज करू शकतात.
- ज्या बँकेच्या खात्यामध्ये आधार लिंक केलेले असेल, त्याच बँकेमध्ये पैसे जमा होतील.
- रहिवासी दाखला ची अट आता त्यांनी काढून टाकलेली आहे . त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत जवळपास चार पर्यायांपैकी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता जस
-पंधरा वर्षांपूर्वीच रेशन कार्ड. /मतदार ओळखपत्र. /शाळा सोडल्याचा दाखला/. जन्म दाखला. या चार पैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे.
- परराज्यात जन्म झालेली महिला आहे आणि महाराष्ट्रामध्ये राहत असेल, त्यांचा महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह झालेला असेल, तर त्यांच्यासाठी देखील त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे.
- रहिवासी प्रमाणपत्राची व उत्पन्नाचा दाखला यांची अट काढून टाकण्यात आली आहे. सर्टिफिकेट/ रहिवासी दाखले ची अट काढून टाकण्यात आलेली आहे.
- उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल- उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी तुम्ही पिवळे कार्ड किंवा शिधापत्रिका जोडू शकतात.
लागणारी कागदपत्रे.
- आधार कार्ड
- बँक पासबुक आणि फोटो.
- पंधरा वर्षांपूर्वीच रेशन कार्ड. /मतदार ओळखपत्र. /शाळा सोडल्याचा दाखला/. जन्म दाखला. यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे
- पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे.
- कुटुंबाचे पिवळे कार्ड किंवा शिधापत्रिका (रेशन कार्ड ) जोडू शकतात.कुटुंबाचे
- हमीपत्र
हमीपत्र download करण्यासाठी – येथे क्लिक करा . |
अपात्र च्या अटी व नियम.
- घरात कोणी टॅक्स भरत असेल तर.
- कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीला नसावा.
- सरकारी निवृत्तीवेतन घेत असेल तर.
- कुटुंबातील सदस्यांकडे चार चाकी वाहन असल्यास (ट्रॅक्टर सोडून).
- दोन प्रकारे form भरू शकतो – दोघानांपैकी कुठल्या हि एक पद्धतीने फॉर्म भरवा
1) Offline –
- महिलांनी अर्ज भरून अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचा आहे.
- तालुका पातळीवर नगर परिषद /नगर पंचायत येथे जमा करणे.
- शहरी भागात महानगर पालिका ऑफिस मध्ये जाऊन जमा करणे.
2) Online-
ऑनलाइन फॉर्म भरत असाल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. व ॲप डाऊनलोड करून घ्या. नारीशक्ती दूध या ॲपद्वारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याआधी तुमचे डॉक्युमेंट स्कॅन केलेले हवेत. कागदपत्रांची साईज 1MB पेक्षा कमी हवी.
- link खाली दिलेली आहे…
https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot